मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते....
नुकतीच प्राजक्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.... तिने या भेटीचे काही फोटोसोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.महाराष्ट्राची हास्यजत्राची संपूर्ण टीम प्राजक्ता माळी वर्षा बंगल्यावर गेली होती....या संपूर्ण टीमने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली..... त्यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत....

#Maharashtrachihasyajatra #Prajaktamali #Uddhavthackeray #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber